Sahiwal cow india. All over india transport available.cow sale in available | Maharashtra dairy farm

Share this & earn $10
Published at : November 30, 2021

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधवाना देशी व विदेशी गाई, मुर्रा म्हैशी त्याच बरोबर अनेक दुग्ध व्यवसाय संबंधित सेवा यांची गरज असते .
अश्या सर्व शेतकरी बांधवाना महाराष्ट्र डेअरी फार्म ,सांगली तर्फे या सर्व सेवा तसेच जनावरे ( 1 जनावर सुद्धा) घरपोच पोचवण्याची सोय केली जाते .
माझी सर्व शेतकरी बांधवाना ही विनंती आहे की हा मेसेज आपल्या शेतकरी मित्रांना व शेती संबंधित सर्व watsapp ग्रुप वर शेयर करावा जेणेकरून सर्वांना या सेवेचा लाभ घेता येईल.
बऱ्याचवेळेला गाय, म्हशी ह्या गुजरात, पंजाब, हरीयाणा, राजस्थान ह्या भागातून वाहतूक करुन महाराष्ट्रात आणल्या जातात. कारण काही गाय व म्हशींच्या प्रमाणित जाती ह्या तिकडून खरेदी करण शेतकरी पसंत करतात. महाराष्ट्र डेअरी फार्म तुम्हाला ह्या गाय म्हशींच्या वाहतूकीची सोयही करुन देते. मग तुम्ही एक जनावर खरेदी करा की दहा जनावरं खरेदी करा, त्यांना तुमच्या घरापर्यंत सुखरुप पोहोचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र डेअरी फार्म उचलते. शेतकरी महाराष्ट्र डेअरी फार्म च्या हरीयाणा, गुजरात, पंजाब, राजस्थान मधल्या शाखेत जाऊनही जनावर खरेदी करु शकतात.

जनावरांच्या खरेदी/विक्री साठी ( फोटो/वीडियो व माहिती) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा व Watsapp ग्रुपला
खाली दिलेला फॉर्म भरा-
https://docs.google.com/forms/d/1uA1MNo3sf4FbTuPsQtaSa9RgL4DoscCcvdGXmhy4i8I/edit?usp=drivesdk

join व्हा-
ग्रुप 1 - देशी गाई (गिर सहिवाल, राठी, कांकरेज )

https://chat.whatsapp.com/DX6BoL8zNq33ooruKEHUzi

ग्रुप 2 - ( विदेशी गाई/ HF / जर्सी / म्हैस )

https://chat.whatsapp.com/JHtydXZ9o9NKAXROgYhVdo

YouTube video लिंक-
https://youtu.be/J0yT8GxSeYE

आमचा पत्ता-
मुक्काम पोस्ट - खरशिंग , तालुका- कवठेमहांकाळ, जिल्हा- सांगली

संपर्क-
1.दीपक पाटील, सांगली - (देशी गाई - गिर , सहिवाल , राठी, कंकरेज , हरियाणवी)
+91 9623672751
+91 8459325362

Maharashtra Dairy Farm, district- sangli , maharashtra
- Contact no-
1. Asmit sarwade ( MD , MAHARASHTRA DAIRY FARM)
+91 8459325362
Dipak patil ( Manager , maharashtra dairy farm )
+91 9623672751
- whatsaap group link - for animal video/photos
https://chat.whatsapp.com/D5oCDyN7jbdF2iNkaBQ46K
- YouTube page -
#Maharashtra #dairy #farm
Our services-
1. Consultancy To Setup #Dairy #Farms.
2. Project Report To Setup Dairy Farm.
3. Dairy Farm #Construction Consultancy.
4. Dairy Farm #Startup kit.(books , medicine,etc)
5. #Fodder #Seeds / #Stumps $supply.
6. Cerified #Cattle Supply(cow/buffalo).
7. #Animal #Transport Service (From #Harayana, #Punjab, #Rajasthan to All Over #India).
8. Animal #Insurance.
9. #Training #Program (#Online/ #OnFarm)
10. #Trained Farm #Labour Supply (Animal Care taker)
11. #Veterinary #Doctor #Service
12. Online consultancy and Support (watsapp & Live Chat)
13.FINANCE / CATTLE FARM #bank #LOAN
14.Farm Audit
15.#Health #Certificate and Digial Bar Code.
16. #A2 #Milk Testing.
17. #Artificial #Insemination (AI) Straw.
18. #Bull Exchange Scheme.
19.Panchagavya(Training).
#agriculture #amul #india #organic #dairy #gir #sahiwal #startupindia #dairyfarm #cattlefarm
#cattle #murraha #buffalo

#महाराष्ट्र #डेअरी #फार्म, #सांगली
बुकिंग साठी संपर्क ,
दीपक पाटील ( मॅनेजर, महाराष्ट्र डेअरी फार्म, सांगली )
+91 9623672751
+91 8449325362 Sahiwal cow india. All over india transport available.cow sale in available | Maharashtra dairy farm
dairy farminghf cowgir cow